रात्री झोपण्यापूर्वी नाईट क्रीम लावणे का आहे गरजेचे? Feb 08, 2023 Loksatta Live त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील अवयव उशीर होण्यापेक्षा वेळीच त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यासाठी त्वचेवर क्रिम लावणे उपयुक्त त्वचेला आवश्यक असणारी पोषक तत्वे मिळतात रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते त्वचेला खाज येणे किंवा इतर त्रास कमी होण्यास मदत होते झोपताना क्रिम लावणे हा वय लपविण्यासाठी उत्तम उपाय ठरु शकतो चेहऱ्यावरील सुरकुत्या येण्याचा वेग कमी होतो पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा केसांच्या वाढीसाठी असा करा बटाट्याचा वापर केसांच्या वाढीसाठी असा करा बटाट्याचा वापर