तुमच्या चेहऱ्यासाठी कोणतं फेसवॉश फायदेशीर?

(Photo : Unsplash)

Jun 06, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

त्वचेच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करणे गरजेचे

(Photo : Unsplash)

तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार कोणता फेसवॉश तुमच्यासाठी फायदेशीर ही जाणून घ्या.

(Photo : Unsplash)

तेलकट त्वचा : व्हिटॅमिन सीयुक्त जेलबेस फेसवॉश

(Photo : Unsplash)

कोरडी त्वचा : मॉइश्चरायझरयुक्त क्रीमबेस फेसवॉश

(Photo : Unsplash)

संवेदनशील त्वचा : क्लेबेस फेसवॉश

(Photo : Unsplash)

सर्व त्वचा प्रकारांना योग्य : फोमिंग फेसवॉश

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कुरळ्या केसांसाठी ‘हे’ तेल सर्वोत्तम