दैनंदिन आहारातील 'हे' पदार्थ त्वचेसाठी ठरू शकतात घातक Mar 25, 2023 Loksatta Live आपण जे पदार्थ खातो त्यांचा आपल्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. मात्र, आपल्या आहारातील काही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात. या पदार्थांचा आपल्या त्वचेवरही वाईट परिणाम होतो. फास्ट फूडमुळे त्वचेचे नुकसान होते. यामुळे पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल वाढते, त्याचबरोबर त्वचेलाही हानी पोहोचते. जास्त मसालेदार अन्नामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. कोल्ड ड्रिंक्स किंवा अल्कोहोल घेतल्याने त्वचा डिहायड्रेड होते. चॉकलेटमधील साखर त्वचेवरील सुरकुत्या वाढवण्यास कारणीभूत ठरतात. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा लाकडाचा कंगवा वापरायचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का? लाकडाचा कंगवा वापरायचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का?