Summer 2024: उन्हाळ्यात दररोज सनस्क्रीन लावणे महत्त्वाचं का आहे?

Apr 01, 2024

Loksatta Live

Red Section Separator

उन्हाळ्यात वातावरण जास्त उष्ण असतं या उष्णतामानाचे परिणाम अनेकदा आपल्या आरोग्यावर होतात.  

(Photo: Freepik)

Red Section Separator

उन्हाळ्यात जास्त वेळ बाहेर घालवल्याने तुम्हाला सनबर्न होऊ शकतो. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 यामुळे तुम्हाला त्वचेचा कर्करोग, चेहऱ्यावर सुरकुत्या होणे आणि त्वचेच्या इतर अनेक समस्या होऊ शकतात.

(Photo: Freepik)

Red Section Separator

 यासाठी तुम्ही नियमित्त सनस्क्रीनचे वापर केले पाहिजे. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

सनस्क्रीनमुळे हानिकारक सूर्यप्रकाशाच्या किरणांपासून आपल्या त्वचेचे रक्षण होते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

 सनस्क्रीन तुमच्या चेहऱ्यमधील इलास्टिन, कोलेजन आणि त्वचेच्या पेशींचे रक्षण करते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

दिवसभरात वेळोवेळी सनस्क्रीन लावल्याने चेहऱ्यावरील गडद डाग कमी होण्यास मदत होते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

दररोज सनस्क्रीन लावल्याने चेहऱ्यावर हानिकारक किरणांपासून होणारी जळजळ कमी होते.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी ‘हे’ पेय आहेत उत्तम