'या' घरगुती उपयांमुळे केस गळणे कमी होते

Mar 27, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 केस गळण्याचे विविध कारणे असू शकतात. जाणून घेऊया यासाठी काही घरगुती उपाय ज्याने केस गळणे थांबू शकते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

खोबरेल तेलानी केसांवर मसाज केल्याने हे केस वाढण्यासाठी आणि त्यांना मजबूत करण्यासाठी मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही जर केसांना कोरफड लावले तर केसांच्या वाढीस उत्तम चालना मिळते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते. हे केसांचे वाढीसाठी मदत करते.   

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अंड्यांमध्ये प्रोटीन आणि बायोटिन असतात जे तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही  हेअर मास्क बनवण्यासाठी अंडी वापरू शकता.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

दही केस मजबूत करते आणि निरोगी केसांच्या वाढीसाठी मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उपाशी पोटी गरम पानी प्यायल्याने होतात ‘हे’ फायदे