ओठ एक्सफोलिएट करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

प्रतिमा:कॅनव्हा

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

Nov 04, 2023

Loksatta Live

ओठांवरील त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी कोरडे ओठ एक्सफोलिएट करणे महत्वाचे आहे.

प्रतिमा:कॅनव्हा

यामुळे केवळ आपले ओठ सुंदरच दिसत नाहीत, तर ओठांसाठी उपयुक्त असणारे बाम किंवा क्रीम अधिक प्रभावीपणे काम करते.

प्रतिमा:कॅनव्हा

मात्र, ओठ एक्सफोलिएट करताना स्क्रबमध्ये जास्त साखर नसेल यांची काळजी घ्यावी.

प्रतिमा:कॅनव्हा

मधाच्या तुलनेत एक्सफोलिएटरमधील जास्त साखर त्वचेसाठी कठोर बनू शकते.

प्रतिमा:कॅनव्हा

ओठ घासताना किंवा स्क्रब करताना जास्त जोर लावू नका. यामुळे ओठांना इजा होऊ शकते.

प्रतिमा:कॅनव्हा

एक्सफोलिएशननंतर ओठांवर आठवणीने मॉइश्चरायझिंग लिप बाम किंवा क्रीम लावावा. ही एक महत्त्वाची पायरी आहे.

प्रतिमा:कॅनव्हा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लग्नापूर्वी नववधूने ‘या’ गोष्टींपासून राखावे अंतर