केस मऊ करण्यासाठी लावा 'हा' हेअर मास्क मास्क बनवण्यासाठी दही घ्या त्यामध्ये कोरफडीचा गर आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करा हे दोन्ही चांगले एकत्र मिसळा नंतर हा पॅक तुमच्या केसांना लावा थोडा वेळ ठेवल्यानंतर केस शाम्पूने धुवा हेअर मास्क लावल्याने रफ झालेले केस मऊ होतील पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा हिवाळ्यात त्वचेला गुलाबपाणी लावण्याचे फायदे हिवाळ्यात त्वचेला गुलाबपाणी लावण्याचे फायदे