लिपस्टिक दीर्घकाळ टिकण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स Mar 18, 2023 Loksatta Live बहुतेक मुलींची अशी तक्रार असते की त्यांची लिपस्टिक दीर्घकाळ टिकत नाही. मात्र, काही टिप्स फॉलो केल्यास तुमची लिपस्टिक दीर्घकाळ टिकू शकते. लिप-प्रायमरचा वापर करावा. यामुळे ओठांवर लिपस्टिक नीट बसते आणि ती दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. लिपस्टिक लावल्यावर ओठांवरील अतिरिक्त लिपस्टिक पुसावी आणि त्यावर लिप पावडर लावावी. मॅट लिपस्टिकमध्ये मॉइश्चरायझर कमी आणि पिगमेंटेशन जास्त असल्याने त्या दीर्घकाळ टिकतात. तेलकट पदार्थ खाणे टाळावे. कारण यामुळे लिपस्टिक लवकर निघून जाते. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा केस गळण्यामागील आयुर्वेदिक कारणे केस गळण्यामागील आयुर्वेदिक कारणे