प्लास्टिक किंवा लकडी कोणता कंगवा आहे केसांसाठी उत्तम?

May 05, 2024

Loksatta Live

Red Section Separator

आपण दररोज आपल्या केसांसाठी प्लास्टिकच्या कंगव्याचा वापर करतो.

(Photo: Freepik)

Red Section Separator

पण बाजारात लाकडी कंगवा ही उपलब्ध आहे जे केसांना विविध फायदे देतात.

(Photo: Freepik)

Red Section Separator

 जाणून घेऊया केसांसाठी कोणता कंगवा अधिक फायदेशीर आहे.

(Photo: Freepik)

Red Section Separator

 प्लास्टिकच्या कंगव्यामुळे आपल्या केसांमध्ये जास्त प्रमाणात 'फ्रिक्शण' निर्माण होते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात आणि हे 'फ्रिक्शण' तुमच्या टाळूमधील रक्ताभिसरण ही कमी करते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

 यामुळे जास्त केस तुमचे अधिक गळतात आणि बारीक देखील होतात.

(Photo: Freepik)

Red Section Separator

 जर तुम्ही लाकडी कंगवा वापरला तर ते तुमचे रक्ताभिसरण वाढवते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

जेव्हा आपण केसांसाठी लाकडी कंगवा वापरतो तेव्हा आपल्या एक्यूप्रेशर पॉइंट्सवर दबाव येतो.

(Photo: Freepik)

Red Section Separator

हे एक्यूप्रेशर पॉइंट्स तुमच्या केसांच्या वाढीस चालना देतात. लाकडी कंगव्यामुळे तुमच्या केसांमधील कोंडा देखील कमी होतो.

(Photo: Freepik)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चेहऱ्यावर सतत तेलकटपणा असेल ‘या’ स्कीनकेअर टिप्स करा फॉलो