पाहा, अनन्या पांडेच्या आलिशान घराची झलक

Feb 29, 2024

Loksatta Live

अनन्याने दिवाळीमध्ये नवीन घराची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. 

(photo:Ananya pandey/Instagram)

यावेळी चाहत्यांनी तिला भरपूर शुभेच्छा दिल्या होत्या. 

(photo:Ananya pandey/Instagram)

यावेळी चाहत्यांनी तिला भरपूर शुभेच्छा दिल्या होत्या. 

(photo:Ananya pandey/Instagram)

अनन्याने 'आर्किटेक्चर डायजेस्ट इंडिया मॅगजीन'ला याविषयी मुलाखत दिली.

(Photos:archdigestindia/Instagram)

गौरी खानने डिझाइन केलेल्या अनन्याच्या सुंदर अपार्टमेंटचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 

(Photos:archdigestindia/Instagram)

हे अपार्टमेंट तब्बल ११०० स्क्वेअर फूटचे अपार्टमेंटचे आहे. 

(Photos:archdigestindia/Instagram)

या फोटोमध्ये अभिनेत्री अनन्या पाँडेच्या लिव्हिंग रूमपासून बेडरूमपर्यंतची झलक दिसत आहे.

(Photos:archdigestindia/Instagram)

आपल्या घरच्या बद्दल बोलताना अनन्या गौरी खानला श्रेय देताना म्हणाली की 'गौरी खनने माझे घर डिझाइन करणे माझ्यासाठी खूप खास होते कारण ती माझ्यासाठी कुटुंबासारखी आहे.' 

(Photos:archdigestindia/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Esha Gupta : ईशा गुप्ताचे सुंदर पारंपरिक लुक