(Photo: Mira Rajput/Instagram)

Esha Gupta : ईशा गुप्ताचे सुनंदर पारंपरिक लुक

Feb 28, 2024

Loksatta Live

बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता आपल्या फॅशनेबल स्टाइलसाठी नेहमी चर्चेत असते. 

(Photo: Esha Gupta Instagram)

सोशल मीडियावर अनेकदा अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत असतात. 

(Photo: Esha Gupta Instagram)

मात्र या वेळी अभिनेत्री पारंपरिक केशरी रंगाची साडीच परिधान केली होती. 

(Photo: Esha Gupta Instagram)

या पेहरावातील फोटो ईशाने आपल्या सोशल मीडिया वर पोस्ट केले आहेत.

(Photo: Esha Gupta Instagram)

अभिनेत्री ईशा गुप्ता या साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. 

(Photo: Esha Gupta Instagram)

अभिनेत्री ईशा गुप्ता या साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. 

(Photo: Esha Gupta Instagram)

यावेळी चाहत्यांनी तिचं भरपूर कौतुक केलं आहे

(Photo: Esha Gupta Instagram)

विशेष म्हणजे ही पारंपरिक सिल्क साडी ईशाच्या आजीची आहे 

(Photo: Esha Gupta Instagram)

विशेष म्हणजे ही पारंपरिक सिल्क साडी ईशाच्या आजीची आहे 

(Photo: Esha Gupta Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

2024 मध्ये 'हे' बॉलीवूड स्टार किड्स करणार पदार्पण