(Photo:Disha Patani /Instagram)

चंदेरी सडीत खुललं दिशा पटानीचं सौंदर्य

Jun 20, 2023

Loksatta Live

अभिनेत्री दिशा पटानीने तिचे खास फोटो शेअर केलेत. 

(All Photo: Disha Patani/Instagram)

दिशा पटानी चंदेरी साडीत खूप सुंदर दिसते आहे. 

दिशाचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. 

दिशा साडीमध्ये खूप सुंदर दिसते. 

दिशा पटानीने इंस्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत. 

दिशा पटानी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत असते

दिशाने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलंय.

दिशा पटानीने सलमानसह भारत सिनेमातही रोल केलाय.

दिशाचा आणखी एक मोहक अंदाज

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा