श्वेता तिवारीचे साडीतील सुंदर फोटो

(Photo: Shweta Tiwari/Instagram)

Feb 25, 2024

Loksatta Live

(Photo: Shweta Tiwari/Instagram)

श्वेता तिवारी हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कलाकार आहे. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमधूम श्वेता घराघरांत पोहचली. या मालिकेत तिने साकारलेले प्रेरणा हे पात्र चांगलेच गाजले. 

(Photo: Shweta Tiwari/Instagram)

सोशल मीडियावर श्वेता मोठ्या प्रमाणात सक्रिय असते निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते.

(Photo: Shweta Tiwari/Instagram)

अभिनेत्री श्वेता तिवारी चित्रपट आणि मालिकांसह तिच्या लूकमुळे खूप चर्चेत असते.

(Photo: Shweta Tiwari/Instagram)

श्वेता तिवारीचे साडीवरचे फोटो तुम्ही पाहिले का?

(Photo: Shweta Tiwari/Instagram)

श्वेता तिवारी साडीमध्ये खूप सुंदर दिसते.

(Photo: Shweta Tiwari/Instagram)

तिचा साडीमधील बोल्ड लूकची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते.

(Photo: Shweta Tiwari/Instagram)

 श्वेता तिवारीचा ग्लॅमरस अंदाज पाहून ती ४२ वर्षांची आहे, असे कुणालाही वाटणार नाही.

(Photo: Shweta Tiwari/Instagram)

अनेकदा नेटकरी श्वेता ही तिची मुलगी पलक तिवारीची आई नाही तर बहिण आहे अशा कमेंट्स करतात.