(Photo: Amruta dhongade/Instagram)

अमृता धोंगडेचा डॅशिंग देसी अवतार, 'या' मराठी चित्रपटात झळकणार

May 07, 2025

सुनिल लाटे

(Photo: Amruta dhongade/Instagram)

मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे

(Photo: Amruta dhongade/Instagram)

तर मंडळी अभिनेत्री अमृता धोंगडेला ओळखलं का?

(Photo: Amruta dhongade/Instagram)

होय, अभिनेत्री अमृता धोंगडेचा हा नवा लूक तिच्या नव्या चित्रपटातला आहे 

(Photo: Amruta dhongade/Instagram)

खविस

'खविस' या मराठी चित्रपटात अभिनेत्री या देसी अन् डॅशिंग अवतारात पाहायला मिळणार आहे

(Photo: Amruta dhongade/Instagram)

ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे, १६ मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे

(Photo: Amruta dhongade/Instagram)

मालिका

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिेकेतून लोकप्रिय, सोशल मीडियावर सक्रिय

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘इथे’ लाल रंगाची लिपस्टिक लावणे आहे गुन्हा, काय मिळते शिक्षा?