(Photo: ChatGpt)
May 10, 2025
(Photo: Instagram)
निम्रत कौरचे वडील मेजर भूपेंद्र सिंह हे दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. १९९४ मध्ये, तिच्या वडिलांचे दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती
(Photo: Instagram)
प्रियांका चोप्राचे आईवडील भारतीय सैन्यात डॉक्टर होते. अभिनेत्रीचे वडील अशोक चोप्रा आता या जगात नाहीत.
(Photo: Instagram)
अनुष्का शर्मा देखील एका लष्करी कुटुंबातील आहे. तिचे वडील अजय कुमार शर्मा हे भारतीय सैन्यात कर्नल होते.
(Photo: Instagram)
सेलिना जेटलीचे वडील व्ही. के. जेटली हे भारतीय सैन्यात कर्नल पदावर होते. ही अभिनेत्री तिच्या वडिलांचे फोटो पोस्ट करत राहते.
(Photo: Instagram)
प्रीती झिंटाचे वडील दुर्गानंद झिंटा हे लष्करात अधिकारी होते. प्रीती १३ वर्षांची असताना तिच्या वडिलांचा कार अपघातात मृत्यू झाला.
(Photo: Instagram)
सुष्मिताचे वडील शुबीर सेन हे भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते.
(Photo: Instagram)
लारा दत्ता देखील एका लष्करी कुटुंबातील आहे. तिचे वडील एल.के. दत्ता हे भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते.
(Photo: Instagram)
नेहा धुपियाचे वडील प्रदीप सिंह धूपिया हे भारतीय नौसेनेत अधिकारी होते..
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
भेंडीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे…