Feb 28, 2024

Loksatta Live

(Photo: Mira Rajput/Instagram)

2024 मध्ये 'हे' बॉलीवूड स्टार किड्स करणार पदार्पण

बॉलीवूड स्टार किड्स नेहमी त्यांच्या सोशल लाइफमुळे किंवा आगामी चित्रपटांसाठी चर्चेत असतात. 

(Photo: ibrahim ali khan fan page Instagram)

असे अनेक स्टार किड्स आहेत जयणी बॉलीवूडमध्ये मोठे नाव कमावले आहे.

(Photo: alia bhatt Instagram)

आज आपण २०२४मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या स्टार किड्स बद्दल जाणून घेऊया. 

(Photo: Rasha thadani  Instagram)

इब्राहिम अली खान : सरजमीन (दिग्दर्शक : बोमन इराणीचा मुलगा कयोज इराणी)

(Photo: ibrahim ali khan fan page Instagram)

अजय देवगणचा भाचा अमन देवगण आणि राशा थडानी 

(Photo:  Rasha thadani Instagram)

पशमीना रोशन : 'इश्क विश्क' चित्रपटाचा सिक्वेल 'इश्क विश्क रिबाउंड' 

(Photo: Pashmina roshan Instagram)

 प्रगती श्रीवास्तव आणि अंश दुग्गल : आनंद एल राय दिग्दर्शित नखरेवाली.

(Photo: Pragati srivasatav  iInstagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Shweta Tiwari : श्वेता तिवारीचे साडीतील सुंदर फोटो