(Photo: Amruta dhongade/Instagram)

फिदा ना! अमृता धोंगडेच्या साडीमधील अदांवर चाहते घायाळ

May 17, 2025

सुनिल लाटे

(Photo: Amruta dhongade/Instagram)

मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे

(Photo: Amruta dhongade/Instagram)

हलक्या जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये केले फोटोशूट

(Photo: Amruta dhongade/Instagram)

विविध लूक्स

अमृताचे साडी लूक, वेस्टर्न लूकमधील फोटोशूट आणि रील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात

(Photo: Amruta dhongade/Instagram)

चाहते फिदा

दरम्यान, अमृताच्या या लूकवरही चाहते फिदा झाले आहेत

(Photo: Amruta dhongade/Instagram)

खास प्रतिक्रिया

'फिदा ना', 'सच मे होश उड गये', 'नऊवारी साडी, त्यातले सुंदर साज, बाई नजर ना लागो तुला कुणाची आज', अशा चाहत्यांच्या कमेंट्स

(Photo: Amruta dhongade/Instagram)

याच लूकवरील अमृताचा हा डान्स रीलही सध्या प्रचंड व्हायरल होतोय

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

श्वेता तिवारीचा फ्लोरल ड्रेसमधील ग्लॅमरस अंदाज