(Photo: Meera Joshi/Instagram)

मीरा जोशीचे नवे फोटोशूट चर्चेत...

May 13, 2025

सुनिल लाटे

(Photo: Meera Joshi/Instagram)

मराठी अभिनेत्री मीरा जोशी

(Photo: Meera Joshi/Instagram)

चित्रपट

'तुझं माझं ब्रेक-अप', 'इंदोरी इश्क' या सिनेमांत झळकली

(Photo: Meera Joshi/Instagram)

नवं फोटोशूट

या आकर्षक साडी लूकमध्ये केले नवे फोटोशूट

(Photo: Meera Joshi/Instagram)

जंगल

मीराने हे सर्व फोटोशूट जंगलात केले आहे

(Photo: Meera Joshi/Instagram)

लूक

यावेळी अभिनेत्री मीरा जोशी ही कृष्णाची राधा असल्यासारखीच दिसते आहे

(Photo: Meera Joshi/Instagram)

साडी

काळ्या आणि लाल रंगाचे मिश्रण असलेली साडी तिने नेसली आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मोकळ्या केसात माझ्या तू जिवाला गुंतवावे….