(Photo: Mrunmayee/Instagram)

पारंपरिक वेशात मृण्मयी देशपांडेने पतीसह साजरा केला गुढीपाडवा

Mar 22, 2023

Loksatta Live

(Photo: Mrunmayee/Instagram)

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे

(Photo: Mrunmayee/Instagram)

पती स्वप्नीलसह साजरा केला गुढीपाडवा सण

(Photo: Mrunmayee/Instagram)

पारंपरिक वेशातील फोटो केले पोस्ट

(Photo: Mrunmayee/Instagram)

निळ्या रंगाची खणाची साडी आणि राखाडी रंगाचं ब्लाऊज

(Photo: Mrunmayee/Instagram)

ऑक्सइड दगिन्यांनी वाढवली शोभा

(Video: Mrunmayee/Instagram)

मृण्मयीचा लूक सोशल मीडियावर चर्चेत 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: कोकणातील शिमगोत्सवाचा उत्साह