(Photos: @p16studios/Instagram)

अखेर, सावंतांची पूजा झाली चव्हाणांची सून

Feb 29, 2024

Loksatta Live

अभिनेत्री पूजा सावंत

(Photos: @p16studios/Instagram)

बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकली

(Photos: @p16studios/Instagram)

शाही सोहळ्यात सिद्धेश चव्हाणशी बांधली लग्नगाठ

(Photos: @p16studios/Instagram)

पिवळ्या रंगाची गुलाबी काठांची नऊवारी नेसली

(Photos: @p16studios/Instagram)

नाकात नथ व सोन्याच्या दागिन्यांनी पूर्ण केला लूक

(Photos: @p16studios/Instagram)

सिद्धेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती

(Photos: @p16studios/Instagram)

चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

(Photos: @p16studios/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दीपिका-रणवीरबरोबरच ‘हे’ कलाकार करणार नव्या पाहुण्याचे स्वागत