(Photo Credit: Instagram)

'लाजरा न् साजरा' गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स; Video Viral

Jun 18, 2024

Loksatta Live

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर 

(Photo Credit: Instagram)

‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची प्रदर्शना आधीच जबरदस्त क्रेझ

(Photo Credit: Instagram)

चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यांनी सर्वांनाच भुरळ घातली आहे.

(Photo Credit: Instagram)

‘सूसेकी’ गाण्याचे अनेक फ्युजन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

(Photo Credit: Instagram)

एका फ्यूजनवर ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकरांनी जबरदस्त डान्स केला आहे.

(Photo Credit: Instagram)

या सुंदर डान्सने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

(Photo Credit: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

So Fresh! ‘श्रीवल्ली’चा वर्कआउटनंतरचा ग्लो पाहिला का?