पिवळा ड्रेस अन् मोकळे केस! श्रिया सरनचा हॉट लूक एकदा पाहाच

Dec 05, 2023

Loksatta Live

श्रिया सरन ही दाक्षिणात्य हॉट अभिनेत्रींपैकी एक आह

श्रिया सरन नेहमीच तिच्या हटके लूकमुळे चर्चेत येत असते.

रजनीकांतच्या शिवाजी द बॉस या चित्रपटातून श्रियाला खरी ओळख मिळाली

राजामौलीच्या आरआरआर चित्रपटाच्या यशानंतर श्रियाने तिची फी वाढवली आहे

ती आता एका चित्रपटासाठी ३-४  कोटी रुपये घेते.२०२२ मध्ये श्रियाची एकूण संपत्ती ७५ कोटी रुपये होती

श्रिया सरन शेवटची अजय देवगणच्या दृश्यम २ मध्ये दिसली होती.  ‘दृश्यम’ चित्रपटामुळे ती बॉलिवूडमध्येही लोकप्रिय झाली.