(Photo: Bhagyashri borse/Instagram)
May 06, 2025
(Photo: Bhagyashri borse/Instagram)
अभिनेता विजय देवरकोंडा त्याचा नवा सिनेमा 'किंगडम' घेऊन येत आहे
(Photo: Bhagyashri borse/Instagram)
या चित्रपटातील 'Hridayam Lopala' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे, ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
(Photo: Bhagyashri borse/Instagram)
या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्री बोरसे विजयबरोबर अभिनय करताना दिसत आहे.
(Photo: Bhagyashri borse/Instagram)
अभिनेत्री भाग्यश्री बोरसे ही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरची आहे
(Photo: Bhagyashri borse/Instagram)
भाग्यश्री बोरसे २६ वर्षांची आहे. वडिलांच्या नोकरीमुळे छत्रपती संभाजीनगरमधून तिच्या कुटुंबाने विविध ठिकाणी स्थलांतर केले
(Photo: Bhagyashri borse/Instagram)
चंदू चॅम्पियन (२०२४), मिस्टर बच्चन (२०२४), यारियां २ (2023) या सिनेमांमध्ये काम
(Photo: Bhagyashri borse/Instagram)
दरम्यान, भाग्यश्री व विजयचा किंगडम हा सिनेमा ३० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘इथे’ लाल रंगाची लिपस्टिक लावणे आहे गुन्हा, काय मिळते शिक्षा?