रात्रीच्या वेळेस 'या' भाज्यांचे सेवन ठरू शकते अनेक आजारांचे कारण

(Photo : Unsplash)

May 10, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रात्रीच्या वेळेस विशिष्ट भाज्यांचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरू शकते.

(Photo : Unsplash)

ब्रोकली पोषकतत्त्वांनी भरपूर असली तरीही याचे सेवन रात्रीच्या वेळेस केल्यास अपचनाचा त्रास जाणवू शकतो.

(Photo : Unsplash)

ब्रुसेल्स स्प्राउट्समध्ये रॅफिनोज असते जे पचण्यास कठीण असते आणि याचे झोपायच्या आधी सेवन केल्यास पाचन समस्या उद्भवू शकतात.

(Photo : Unsplash)

फ्लॉवरमध्ये सल्फोराफेन नावाचे संयुग असते ज्यामुळे गॅस आणि पोट फुगण्याची समस्या जाणवू शकते.

(Photo : Unsplash)

कोबीमध्ये असलेले उच्च फायबर आणि रॅफिनोज गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्येचे कारण बनू शकते.

(Photo : Unsplash)

मटारमध्ये असलेले उच्च फायबर आणि फ्रक्टोजमुळे पोट फुगू शकते, तसेच यामुळे पाचन समस्या उद्भवू शकतात.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आइसक्रीम खाल्ल्यावर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ