निरोगी 'किडनी'साठी टाळा या पदार्थांचे सेवन

Jun 19, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

किडनी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत करते.

(Photo : Unsplash)

 यामुळे तुम्ही निरोगी राहता. मात्र,काही पदार्थांचे सेवन केल्याने किडनीला त्रास होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

या पदार्थांमुळे किडनीची कार्य क्षमता कमी होऊ शकते. 

(Photo : Unsplash)

जाणून घेऊया काही पदार्थांबद्दल जे तुम्ही टाळले पाहिजेत. 

(Photo : Unsplash)

जंक फूड 

(Photo : Unsplash)

सोडा आणि कोल्ड ड्रिंक्स 

(Photo : Unsplash)

 लोणी

(Photo : Unsplash)

शेंगदाणे 

(Photo : Unsplash)

अतिरिक्त गोड पदार्थ 

(Photo : Unsplash)

तळलेले पदार्थ 

(Photo : Unsplash)

 अधिक माहितीकरीत तज्ञांचा सल्ला घ्या. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दुधासह ‘हे’ पदार्थही आहेत कॅल्शियमने समृद्ध