हृदयविकार ते कर्करोग, अनेक आजारांवर पीनट बटर फायदेशीर

(Photo : Unsplash)

Nov 30, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पीनट बटरमध्ये आरोग्यदायी खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन बी 5, झिंक, लोह, पोटॅशियम आणि सेलेनियमचे प्रमाणही जास्त असते.

(Photo : Unsplash)

स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो

(Photo : Unsplash)

डोळ्यांसाठी फायदेशीर

(Photo : Unsplash)

वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते

(Photo : Unsplash)

पाचन तंत्रासाठी उपयुक्त

(Photo : Unsplash)

हृदयविकारांपासून संरक्षण, वजन कमी करणे आणि लठ्ठपणा दूर करण्यासही मदत होते

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अळशी खाल्ल्याने मिळतात ‘हे’ फायदे