हिवाळ्यात मोजे घालून झोपताय? मग याचे दुष्परिणाम पाहा

(Photo : Unsplash)

Nov 30, 2023

Loksatta Live

नोव्हेंबर महिना सुरू झाला असून आता वातावरणात गारवा जाणवू लागला आहे.

(Photo : Unsplash)

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण पूर्णवेळ मोजे घालतात.

(Photo : Unsplash)

मात्र असे करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

(Photo : Unsplash)

मोजे लोकरीपासून तयार केलेले असतात. ते थंडीपासून रक्षण करतात मात्र ओलावा शोषून घेऊ शकत नाहीत.

(Photo : Unsplash)

अशा परिस्थितीत शरीरावरील घाम शोषून न घेतल्यास त्वचेला संसर्ग होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

दिवसभर मोजे घालून राहिल्यास त्वचेला खाज येऊ शकते.

(Photo : Unsplash)

रात्री झोपताना घट्ट मोजे घातल्यास पायाच्या नसांवर दबाव पडून हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

घट्ट मोजे घातल्यास शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेवर प्रभाव पडू शकतो.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

…म्हणून हिवाळ्यात हिरवे मटार खावेत