'या' प्रकारे करा शरीरातील डिहायड्रेशन कमी

May 26, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 जेव्हा आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते तेव्हा आपल्याला सतत डिहायड्रेशन होते.  

(Photo: Freepik)

Red Section Separator

जाणून घेऊया डिहायड्रेशन कमी करण्यासाठी काही उपाय.

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही आहारात जास्ती-जास्त फळांचे सेवन केले पाहिजे. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे हे डिहायड्रेशन कमी करते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

यामुळे पचन समस्या देखील कमी होतात. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही आहारात कमी चरबीयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 दररोज जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Food: संक्रमणांशी वाचण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल