उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे फायदे माहितीये का?

(Photo: Unsplash)

Mar 25, 2024

Loksatta Live

(Photo: Unsplash)

नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त फळे खाणे गरजेचे आहे.

(Photo: Unsplash)

अशात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या कलिंगडाचे अनेक फायदे आहेत.

(Photo: Unsplash)

कलिंगडामुळे आपल्या शरीरामधील रक्तप्रवाह चांगला राहतो.

(Photo: Unsplash)

डोळ्यांच्या आरोग्यासाठी कलिंगड अधिक फायदेशी आहे.

(Photo: Unsplash)

उन्हाळ्यात वजन कमी करायचा विचार करत असाल तर कलिंगड आवर्जून खावे.

(Photo: Unsplash)

उन्हाचा त्रास कमी करण्यास कलिंगड मदत करते.

(Photo: Unsplash)

कलिंगडामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्मसुद्धा आहेत.

(Photo: Unsplash)

किडनीच्या आरोग्यासाठी सुद्धा कलिंगड फायदेशी आहे.