झोपण्याआधी 'हे' काम केल्यास वजन होईल कमी

(Photo : Unsplash)

Feb 23, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सध्या अनेकजण वाढलेल्या वजनामुळे चिंतेत आहेत.

(Photo : Unsplash)

काही सोप्या गोष्टी करूनही आपण आपले वजन कमी करू शकतो.

(Photo : Unsplash)

स्लीप-सायकलकडे लक्ष द्यावे. ७-८ तासांची झोप पूर्ण करावी.

(Photo : Unsplash)

झोपण्याआधीचा आहार सकस आणि निरोगी असे याची खात्री करून घ्या.

(Photo : Unsplash)

झोपेच्या अर्धा तास आधी मोबाईल, लॅपटॉप बंद करून ठेवावेत.

(Photo : Unsplash)

चांगली झोप लागण्यासाठी रात्री झोपण्याआधी हळद टाकलेले दूध प्यावे.

(Photo : Unsplash)

झोपण्याआधी ग्रीन टी प्यायल्यासही फायदा होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

झोपण्याआधी ग्रीन टी प्यायल्यासही फायदा होऊ शकतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ टिप्स फॉलो करून दूर करा पाठीवरचे डाग