(Photo: Freepik)
Jun 11, 2025
(Photo: Freepik)
२० मिनिटे केलेला प्राणायाम १ तास केलेल्या व्यायामाइतका फायद्याचा असतो
(Photo: Freepik)
प्राणायामामुळे श्वसनाला एकप्रकारची लय येते आणि त्याचा शरीरासाठी फायदा होतो
(Photo: Freepik)
प्राणायामामध्ये डावी नाकपुडी (चंद्रनाडी) आणि उजवी नाकपुडी (सूर्यनाडी) यांच्यामार्फत श्वसनक्रिया संतुलित होऊन आयुर्मान वाढते
(Photo: Freepik)
शरीरातील प्रत्येक मांसपेशीपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होतो
(Photo: Freepik)
शरीरातील कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी होते
(Photo: Freepik)
पचनक्रिया सुधारते, त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
…म्हणून सकाळी नाश्त्याला खा क्रॅनबेरी फळ