(Photo: Freepik)

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी खा 'ही' फळे

Jun 21, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

बेरी

चयापचय वाढवतात आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत करतात

(Photo: Freepik)

सफरचंद

फायबरयुक्त फळ आणि कमी कॅलरीज असतात

(Photo: Freepik)

द्राक्षे

चरबी कमी करण्यास मदत करतात

(Photo: Freepik)

अननस

पचन सुधारते व पोट फुगण्यास प्रतिबंध करतो

(Photo: Freepik)

किवी

व्हिटॅमिन सी व फायबर भरपूर प्रमाणात असते

(Photo: Freepik)

कलिंगड

पाण्याची मात्रा जास्त असून कॅलरीज कमी असतात

(Photo: Freepik)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

International Yoga Day 2025: योग करण्याचे शारीरिक फायदे