तुपाबरोबर तुळशीची पाने खाण्याचे फायदे तुळशीची पाने शरीरासाठी आरोग्यदायी आहेत या पानांमध्ये अ आणि क जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियम देखील असतात तज्ज्ञ म्हणतात की तुळस रक्तातील साखर कमी करते रक्तदाब पातळी सामान्य करण्यास मदत करते याशिवाय मानसिक ताणतणावातही मदत होते पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा वजन कमी करण्यासाठी सकाळी प्या ‘हे’ पेय वजन कमी करण्यासाठी सकाळी प्या ‘हे’ पेय