रोजच्या आहारातील 'हे' पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक Mar 08, 2023 Loksatta Live निरोगी आरोग्यासाठी निरोगी आहार अतिशय महत्त्वाचा मात्र, काही पदार्थांचे रोज सेवन करणे ठरू शकते घातक मात्र, काही पदार्थांचे रोज सेवन करणे ठरू शकते घातक दुधाचे नियमित सेवन केल्यास पोट खराब होऊ शकते बियांसह चेरी खाल्ल्यास त्रास होऊ शकतो सफरचंदाच्या बिया खाल्ल्यासही आरोग्याला अपाय होऊ शकतो कैरीचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा सतत गोड खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण कसे मिळवावे? सतत गोड खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण कसे मिळवावे?