अतिरिक्त साखरेमुळे आरोग्यावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

May 23, 2024

Loksatta Live

Red Section Separator

जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने शरीरात रक्तातील साखरेचे असंतुलन होऊ शकते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

साखरेचे जास्त सेवनामुळे शरीरात हृदयविकाराचा धोका वाढतो.

(Photo: Freepik)

Red Section Separator

जास्त साखरेमुळे लठ्ठपणा होतो आणि शरीरात हार्मोनचे असंतुलन होते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

अतिरिक्त साखरेमुळे शरीरात चरबी वाढते ज्यामुळे यकृताचे अनेक आजार होऊ शकतात. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 साखरेचे अधिक सेवन शरीरात मधुमेहासारख्या आजाराची शक्यता वाढवते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

रात्री साखरेचे सेवन अधिक केल्यास पचन समस्या होतात.

(Photo: Freepik)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

व्हिटॅमिन बी-१२ समृद्ध ‘हे’ पदार्थ आहेत आरोग्यासाठी वरदान