(Photo: Freepik)

Soft Chapati Tips: मऊ चपाती करण्यासाठी वापरा 'या' टिप्स

Jul 19, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

चपाती करण्यासाठी नेहमी गव्हाचे ताजे पीठ वापरा

(Photo: Freepik)

चपातीचे पीठ मळण्यासाठी तुम्ही गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करू शकता

(Photo: Freepik)

पीठ कमीतकमी १० मिनिटे मळा. जितके चांगले मळाल, तितकी चपाती मऊ होते

(Photo: Freepik)

पीठ मळून झाल्यावर ते थोडा वेळ झाकून ठेवा

(Photo: Freepik)

चपाती लाटता फार जाड किंवा फार पातळ नका

(Photo: Freepik)

चपाती शेकताना तवा मध्यम तापमानावर गरम असावा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: सूर्यफुलाच्या बिया खाण्याचे आरोग्यदायी फायदे