जाणून घ्या उन्हाळ्यात 'आंब्या'चे आरोग्य फायदे

Apr 17, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 आंबा या फळामध्ये अनेक अँटिऑक्सिडंट असतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

उन्हाळ्यात या फळाचे सेवन केल्याने आपल्या शरीरात संरक्षणात्मक संयुगे तयार होतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

आंब्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे हे तुमचे पचन क्रिया संतुलित करण्यास मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 आंब्यामध्ये उच्च पातळीचे जीवनसत्व ए आणि सी  असल्याने तुमची त्वचा आणि केस निरोहि राहतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

आंब्याचे फळ हे  कॅरोटीनॉइड्समध्ये समृद्ध आहे जे आपल्या डोळ्यांना निरोगी ठेवते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.  

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘हे’ फायबर समृद्ध पदार्थ आहेत तुमच्या पचनसंस्थेसाठी उत्तम