'हे' फायबर समृद्ध पदार्थ आहेत तुमच्या पचनसंस्थेसाठी उत्तम

Apr 15, 2024

Loksatta Live

Red Section Separator

कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण  जास्त असते हे तुमच्या पचनसंस्थेचे नियमन करण्यास आणि पाचक आरोग्य सुधारण्यास मदत करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 उन्हाळ्यात अधिक हायड्रेशनसाठी काकड्या सर्वोत्तम आहेत.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 काकडी तुमच्या पचनशक्तीला प्रोत्साहन देऊन त्याला सुधारते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

टोमॅटोमध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडेंट असतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

उन्हाळ्यात टोमॅटोचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया नियंत्रित राहते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 सफरचंद, संत्रा आणि बेरीसारख्या  फळांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 जे शरीरातील पेशींना प्रोत्साहन देऊन पाचन क्रिया संतुलित करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

दररोज उत्तम पचनसंस्थेसाठी तुम्ही गाजराचे सेवन करू शकता हे फायबरने समृद्ध आहे.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 अधिक माहिती करीता तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जाणून घ्या व्हिटॅमिन ‘के’ उपयुक्त खाद्यपदार्थ