Winter Food: हिवाळ्यात मखाणा खाण्याचे फायदे

(Photo : Pixabay)

Dec 04, 2023

Loksatta Live

(Photo : Freepik)

प्रत्येक ऋतूमध्ये मखाणा खाण्याचे काही विशिष्ट फायदे आहेत.

(Photo : Pixabay)

मात्र, हिवाळ्यात मखाणा खालल्यास शरीराला दुप्पट फायदे मिळू शकतात.

(Photo : Pixabay)

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास गुणकारी

(Photo : Pixabay)

कॅलरी कमी असल्याने वजन कमी करण्यात लाभदायक

(Photo : Pixabay)

कॅल्शियम आणि प्रथिनांनी भरपूर मखाणा शरीराचे अनेक समस्यांपासून रक्षण करते.

(Photo : Freepik)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ चुकीच्या सवयी ठरतात हृदयविकाराचे कारण