'या' चुकीच्या सवयी ठरतात हृदयविकाराचे कारण

(Photo : Unsplash)

Dec 02, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अनेक चुकीच्या सवयी आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

(Photo : Unsplash)

साखर किंवा गोड पदार्थांचे अतिसेवन

(Photo : Unsplash)

व्यायाम न करणे किंवा शारीरिक हालचाल कमी असणे

(Photo : Unsplash)

तेलकट, खारट आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा आहारातील समावेश

(Photo : Unsplash)

धूम्रपान 

(Photo : Unsplash)

मोठ्या प्रमाणातील मद्यपान

(Photo : Unsplash)

अतिरिक्त ताण

(Photo : Unsplash)

अपुरी झोप 

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वांगी खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील