Monsoon Health Benefits: ..म्हणून पावसाळ्यात खा सीताफळ

(Photo: Unsplash)

Jul 07, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Unsplash)

सीताफळामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो

(Photo: Unsplash)

सीताफळ खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होते कारण त्यात भरपूर कॅलरीज असतात

(Photo: Unsplash)

सीताफळ नैसर्गिक साखरेचा चांगला स्रोत आहे

(Photo: Unsplash)

सीताफळामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते

(Photo: Unsplash)

सीताफळ जास्त प्रमाणात खाल्यास पचनास त्रास होऊ शकतो, त्यामुळे संतुलित प्रमाणातच खावे

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Liver Health: यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी करा