दोन आठवडे रोज मेथीचे दाणे खाण्याचे फायदे

(Credit - Freepik)

Apr 17, 2024

Loksatta Live

मेथी दाण्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात

(Credit - Freepik)

(Credit - Freepik)

शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी फायद्याचे ठरतात

(Credit - Freepik)

साखरेचे शोषण कमी करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते

(Credit - Freepik)

मधुमेह असलेल्या लोकांसाठी मेथीचे दाणे फायदेशीर आहे

(Credit - Freepik)

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते

(Credit - Freepik)

मेथीच्या दाण्यांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते

(Credit - Freepik)

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळवून देण्यास मदत करते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer Health: …म्हणून उन्हाळ्यात प्या ग्रीन टी