Summer Health: ...म्हणून उन्हाळ्यात प्या ग्रीन टी

(Photo : Unsplash)

Apr 16, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

ग्रीन टीच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात

(Photo : Unsplash)

ग्रीन टीच्या सेवनामुळे कमी घाम येतो

(Photo : Unsplash)

अधिवृक्क ग्रंथी (Adrenal Gland) ग्रंथीमुळे घाम येत असतो

(Photo : Unsplash)

कॅफीनच्या सेवनामुळे या ग्रंथी उत्तेजित होतात

(Photo : Unsplash)

परिणामी जास्त घाम येतो

(Photo : Unsplash)

म्हणून उन्हाळ्यात चहा, कॉफी यांच्याऐवजी ग्रीन टी प्यावी

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: दालचिनीचा काढा पिण्याचे फायदे