वांगी खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील

(Photo : Unsplash)

Nov 30, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

वांग्याची भाजी म्हटलं की अनेकजण नाक मुरडतात.

(Photo : Unsplash)

मात्र ही भाजी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

(Photo : Unsplash)

पचनासंबंधी तक्रारी कमी होतात.

(Photo : Unsplash)

वजन नियंत्रित करण्यास गुणकारी 

(Photo : Unsplash)

महत्त्वाच्या पोषाकतत्त्वांचा उत्तम स्त्रोत 

(Photo : Unsplash)

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते 

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

…म्हणून हिवाळ्यात हिरवे मटार खावेत