दूध प्यायल्याने वाढू शकतो कॅन्सरचा धोका?

(Photo : Unsplash)

Feb 17, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

उत्तम आरोग्यासाठी दूध महत्त्वाचे

(Photo : Unsplash)

दुधामध्ये अनेक पोषकतत्त्व उपलब्ध

(Photo : Unsplash)

मात्र दूध पिण्याचेही अनेक तोटे आहेत

(Photo : Unsplash)

लॅक्टोज इंटॉलरेंस या पाचक समस्येमध्ये शरीर लॅक्टोज पचवू शकत नाही

(Photo : Unsplash)

यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची अ‍ॅलर्जी होऊ शकते

(Photo : Unsplash)

लॅक्टोज इंटॉलरेंस असल्यास पोटदुखी, अतिसार आणि गॅस होऊ शकतो

(Photo : Unsplash)

दूध, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये फॅटचे प्रमाण जास्त

(Photo : Unsplash)

दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोलेस्टेरॉल असते

(Photo : Unsplash)

हे पदार्थ हृदयविकाराचा धोका वाढवतात

(Photo : Unsplash)

या पदार्थांच्या अतिसेवनाने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो

(Photo : Unsplash)

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे अतिसेवन केल्यास प्रोस्टेट कर्करोगाचा धोका

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ आजारांवर मनुका ठरेल रामबाण उपाय