रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Sep 21, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

आवळ्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानले जाते.

(Photo : Unsplash)

आवळा हा व्हिटॅमिन सीचे स्त्रोत मानला जातो.

(Photo : Unsplash)

रोज रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्यास रोगप्रतिकरक शक्ती वाढते.

(Photo : Unsplash)

वजन कमी करण्यास गुणकारी

(Photo : Unsplash)

हृदयाचे आरोग्य सुधारते

(Photo : Unsplash)

त्वचेसाठी लाभदायक

(Photo : Unsplash)

पचनशक्ती सुधारते

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रात्री झोपताना अंडरवेअर घालावी की नाही?