आईस बाथचे 'हे' फायदे एकदा पाहाच

(Photo : Unsplash)

May 07, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

बर्फाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

(Photo : Unsplash)

रक्ताभिसरण सुरळीत होते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते. 

(Photo : Unsplash)

मेटाबॉलिज्म सुधारण्यासाठी फायदेशीर 

(Photo : Unsplash)

थंड पाणी शरीरात एंड्रोफिन सोडण्यास मदत करते, यामुळे मूड सुधारतो आणि ताण कमी होतो.

(Photo : Unsplash)

थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीर डिटॉक्स करण्यास मदत करू शकते.

(Photo : Unsplash)

मांसपेशीमधील वेदना आणि सूज कमी करते. 

(Photo : Unsplash)

पांढऱ्या पेशी वाढून शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

(Photo : Unsplash)

त्वचेचा पोत सुधारतो. 

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात भरपूर आंबे खा अन् ‘हे’ फायदे मिळवा