‘PCOS’ चा त्रास कसा कमी करायचा? 'या' टिप्सने मिळेल आराम

(Photo : Unsplash)

May 17, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पीसीओएस ही महिलांमध्ये प्रजननक्षमतेच्या अंतःस्रावी समस्या आहे.

(Photo : Unsplash)

PCOD हा एक हार्मोनल प्रॅाब्लम आहे. ज्यामुळे गर्भाशयात लहान मोठ्या गाठी तयार होतात.

(Photo : Unsplash)

त्याचाच परिणाम म्हणून मासिक पाळी अनियमित होतं, वजन वाढतं, गर्भधारणा होत नाही किंवा झाल्यास त्यात अनेक अडचणी उद्भवतात. 

(Photo : Unsplash)

प्रक्रिया केलेले पदार्थ, मद्य व रिफाईंड साखर खाणे टाळा

(Photo : Unsplash)

प्रत्येक वेळी जेवणात पुरेशा प्रमाणात प्रथिनांचा समावेश करा. त्यासाठी तुम्ही चिकन, अंडी, डाळी इत्यादी पदार्थांचा वापर करू शकता.

(Photo : Unsplash)

प्रत्येक वेळी जेवणात पुरेशा प्रमाणात प्रथिनांचा समावेश करा. त्यासाठी तुम्ही चिकन, अंडी, डाळी इत्यादी पदार्थांचा वापर करू शकता.

(Photo : Unsplash)

शरीर आणि मनावरील तणाव कमी करण्यासाठी तुम्ही ग्रीन टी, पेपरमिंट टी, स्पेअरमिंट टी, कॅमोमाइल टी पिऊ शकता.

(Photo : Unsplash)

मासे, शेंगदाणे व बिया यांसारखे ओमेगा-३ ने समृद्ध असलेले पदार्थ खावेत.

(Photo : Unsplash)

तुम्हाला चॉकलेट आवडत असल्यास डार्क चॉकलेट खावे. ज्या चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण ७५ ते ८५ टक्के असते अशा चॉकलेट्सचे सेवन करा.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पुदिन्याच्या पानांमध्ये दडलंय निरोगी आरोग्यचं रहस्य