पुदिन्याच्या पानांमध्ये दडलंय निरोगी आरोग्यचं रहस्य

(Photo : Unsplash)

May 15, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पचनप्रक्रियेला वेग मिळतो

(Photo : Unsplash)

जळजळीवर उत्तम उपाय

(Photo : Unsplash)

अपचनाच्या समस्या दूर होऊन इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) सारखे त्रास सुद्धा कमी होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

श्वासोच्छवासाच्या अडचणी कमी करण्यास मदत करू शकतो.

(Photo : Unsplash)

पुदिन्याचे तेल (पेपरमिंट ऑइल) डोकेदुखी आणि मायग्रेनपासून आराम देऊ शकते.

(Photo : Unsplash)

पुदिन्याच्या सुगंधामुळे तणाव कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.

(Photo : Unsplash)

पुदिन्याच्या सुगंधामुळे तणाव कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कृत्रिम औषधांपेक्षा ‘या’ नैसर्गिक गोष्टींमध्ये आहेत अधिक अँटीबायोटिक्स