(Photo: Unsplash)
Feb 27, 2024
रोजच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक आरोग्य समस्या जाणवतात.
(Photo: Unsplash )
तसेच वाढत्या प्रदूषणामुळे केस गळती किंवा केसांच्या इतर समस्या उद्भवतात.
(photo: Unsplash )
जाणून घेऊया केसांच्या समस्येबाबत आपण काय उपाय करू शकतो.
(Photo: Unsplash)
निरोगी आरोग्य राखण्यासाठी आपला आहार मुख्य भुमिका बजावते.
(Photo: Unsplash)
काही पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास केस पुन्हा वाढवण्यासाठी किंवा केस गळती थांबवण्यासाठी मदत होऊ शकते.
(Photo: Unsplash)
वेगवेगळ्या जीवनसत्त्वांनी भरपूर असलेले फळ म्हणजे रासबेरी, स्ट्रॉबेरी आणि ब्लुबेरी हे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असतात.
(Photo: Unsplash)
केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात असतात. आहारात अंड्यांचा समावेश करणे केसांसाठी फायदेशीर आहे.
(Photo: Unsplash)
बदाम, अक्रोड, काजू आणि पिस्ता या मध्ये बायोटिन आणि झिंक असतं जे केसांच्या वाढीस चालना देतात.
(Photo: Unsplash)
अळशी, भोपळ्याच्या बिया आणि मेथी केसांच्या वाढीस मदत करतात.
(Photo: Unsplash)
ॲव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई असते जे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.
(Photo: Unsplash)
अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.
(Photo: Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘या’ फळांच्या सेवनाने नैसर्गिकरित्या वाढवा शरीरातील हिमोग्लोबिन पातळी